भास हा
सार खा
ना कळे
धुंद सा
गंध हा
ओघ ळे
धुक्यात उन
रेशीम मन
त्या खुणा
मधाळ श्वास
तुझा आभास
का पुन्हा
साजणा साजणा साजणा ...
साजणा साजणा साजणा ...
पाखरू झाले आभाळ ल्याले ओलांडली वेस
टिपूर डोळे पैंजण ओले चाहुलीची रेष
शिंपड सारे गंधाळ वारे अत्तराचे
शोधू किनारे प्रश्न हे वेड्या उत्तराचे
बेभान होऊ दोघेच जाऊ पैलतीरी
ना ना ना ... ना ना ना ना